अॅवॉर्ड्समध्ये कलाकारांची धुम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2016 00:41 IST2016-02-20T07:41:40+5:302016-02-20T00:41:40+5:30
अॅवॉर्ड फन्क्शन कोणतेही असो कलाकार त्यासाठी फारच उत्सुक असतात. कोणते कपडे घालायचे, कोणती फॅशन करायची ...

अॅवॉर्ड्समध्ये कलाकारांची धुम
नूकत्याच पार पडलेल्या मिक्टाच्या सोहळ््याला मराठीतील जवळपास सर्वच कलाकारांनी उपस्थिती दर्शवून चार चांद लावले. यावेळी सर्व फे्रन्ड्स सेलिब्रिटीजनी एकत्र येऊन फोटो काढले. सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, उर्मिला कोठारे, आदिनाथ कोठारे, अनिकेत विश्वासराव, आनंग इंगळे याकलाकारांनी मिक्टामध्ये धुम केली.