नवरात्रीच्या रंगात रंगले कलाकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2016 16:39 IST2016-10-04T11:09:47+5:302016-10-04T16:39:47+5:30
सध्या देशभरात नवरात्रीचा उत्साह आहे. गरबा आणि दांडियावर थिरकण्यासाठी लहानपासून-मोठ्यापर्यंत प्रत्येकजण उत्साहित असतो. असाच काहीसा उत्साह सध्या मराठी कलाकारांमध्ये दिसतो आहे.
.jpg)
नवरात्रीच्या रंगात रंगले कलाकार
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">सध्या देशभरात नवरात्रीचा उत्साह आहे. गरबा आणि दांडियावर थिरकण्यासाठी लहानपासून-मोठ्यापर्यंत प्रत्येकजण उत्साहित असतो. असाच काहीसा उत्साह सध्या मराठी कलाकारांमध्ये दिसतो आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर, मानसी नाईक, प्रार्थना बेहरे, वीणा जामकर यांनी आपले ट्रेडिशनल पेहरावतले फोटो सोशलमीडियावर अपलोड केले आहेत. या फोटोच्याखाली हॅपी नवरात्रोत्सव असे स्टेटसदेखील अपडेट केले आहे. मराठी अभिनेत्रींचा हे फोटो सध्या सोशलमीडियावर सगळ्यांच्या पसंतीसदेखील उतरता आहेत. नेहमी शुटिंगमध्ये व्यस्त असणारे कलाकार सध्या नवरात्रीचा नऊ रंगात रंगलेले दिसत आहेत.
![]()
![]()