मलेशियात कलाकारांचा कल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2016 15:44 IST2016-12-24T15:44:31+5:302016-12-24T15:44:31+5:30
कलाकारांना एकत्र कुठे फिरायला जाणे शक्यतो शक्य होत नाही. कधईतरी एखादया चित्रपटाच्या किंवा कार्यक्रमांच्या दौºयांच्या निमित्ताने हे सर्व कलाकार ...

मलेशियात कलाकारांचा कल्ला
क ाकारांना एकत्र कुठे फिरायला जाणे शक्यतो शक्य होत नाही. कधईतरी एखादया चित्रपटाच्या किंवा कार्यक्रमांच्या दौºयांच्या निमित्ताने हे सर्व कलाकार एकत्र फिरतात. पण सध्या काही कलाकार मलेशियामध्ये मजा मस्ती करताना दिसत आहे. अभिनेता पुष्कर श्रोत्रीने त्याच्या काही कलाकार मित्रांसोबतचे फोटो सोशल साईट्सवर अपलोड केले आहेत. यामध्ये अपल्याला अनिकेत विश्वासराव, रवी जाधव, सुशांत शेलार पाहायला मिळत आहेत. या कलाकारांचे अजुन काही झक्कास फोटो पाहूयात....
![]()
![]()
![]()