आर्चीने सोडली शाळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2016 17:17 IST2016-09-12T11:47:30+5:302016-09-12T17:17:30+5:30
रिंकू राजगुरु सैराट चित्रपटानंतर प्रसिद्धीच्या झोतात आली. तिच्या प्रत्येक गोष्टीविषयीच प्रेक्षकांमध्ये औत्सुक्य निर्माण झाले. रिंकू शाळेत मर्सिडीजने गेल्याच्याही बातम्या झळकल्या होत्या.

आर्चीने सोडली शाळा
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">उडती खबर
रिंकू राजगुरु सैराट चित्रपटानंतर प्रसिद्धीच्या झोतात आली. तिच्या प्रत्येक गोष्टीविषयीच प्रेक्षकांमध्ये औत्सुक्य निर्माण झाले. रिंकू शाळेत मर्सिडीजने गेल्याच्याही बातम्या झळकल्या होत्या. परंतू रिंकूने शाळा सोडली असल्याचे समजले आहे. शाळा सोडली म्हणजे तिने शिक्षण थांबविले का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. परंतू तसे काही झाले नाही. रिंकुच्या वडिलांनी तिच्यासाठी १७ नंबरचा फॉर्म एसएससी बोर्डाकडे भरला असल्याचे कळतेय. दहावीला शाळेत न जाता आता रिंकू दहावीची परिक्षा बाहेरूनच देणार आहे.
.............................. .............................. .............................. ..