अभिजीत आणि सुखदाचा समर काश्मीरमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2016 11:31 IST2016-05-12T05:55:48+5:302016-05-12T11:31:38+5:30
माझीया प्रियाला प्रित कळेना या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला आपला लाडका अभि म्हणजेच आभिजित खांडकेकर पत्नी सुखदासोबत सध्या समर ...
.jpg)
अभिजीत आणि सुखदाचा समर काश्मीरमध्ये
म झीया प्रियाला प्रित कळेना या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला आपला लाडका अभि म्हणजेच आभिजित खांडकेकर पत्नी सुखदासोबत सध्या समर हॉलिडे काश्मीरमध्ये भन्नाट एन्जॉय करताना दिसत आहे. भारताच्या स्वर्ग मानणाºया या हिमालयात मराठी इंडस्ट्रीची ही जोडी काश्मीरच्या निसर्गसौदर्याचा आनंद लुटताना व रोमान्स करताना दिसत आहे. काश्मीरमधील काही हिमालयीन नगरीत बर्फाच्छदीत भागात बर्फातील छबी कॅमेरात कैद करताना अभि एकदम झक्कास दिसत आहे. तर सुखदा देखील झाडाला लागलेले सफरचंद तोडण्याचा आनंद घेत आहे. तेथील दरी-खोºयातून गाडीने प्रवास करताना या डोळे दिपविणाºया निसर्गाचा प्रत्येक क्लिक आभिजीत आपल्या कॅमेराच कैद केलेला दिसत आहे. तसेच काश्मीरमधील थंडीत कावा म्हणजेच गरमागरम चहाचा आस्वाद घेत आहोत. यावर तुम्ही सगळे ज्वेलसी तर फील करीत नाही ना असे देखील अभिजीत सोशलमिडीयावर विचारत आहे.
![]()
![]()
![]()