३५% काठावर पास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2016 09:02 IST2016-02-15T15:57:45+5:302016-02-15T09:02:11+5:30
कोण झालं आहे ३५ टक्के काठावर पास या गोंधळात पडला असेल ना, तर थांबा फार गोंधळून जाऊ नका, आई, ...

३५% काठावर पास
क ण झालं आहे ३५ टक्के काठावर पास या गोंधळात पडला असेल ना, तर थांबा फार गोंधळून जाऊ नका, आई, बाबा व साई बाबाची शपथ हा डायलॉग तर ऐकलाच असेल ना, हा प्रथमेश परब अरे, हा पण काय ३५ टक्क्यांनी पास झाला नाही तर, त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव ३५% काठावर पास हे आहे. हा चित्रपट दिग्दर्शक सतिश मोतलिंग यांनी केला आहे. या चित्रपटात प्रथमेश परब हा प्रमुख भूमिकेत असणार आहे. तसेच व्हेलेंटाइन डे चा मुहर्त साधून प्रथमेशचा नुकताच या चित्रपटाचा एक व्हिडीओ सोशलवेबसाइटवर झळकला आहे.