परशाने केले १३ किलो वजन कमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2016 12:17 IST2016-05-30T06:47:30+5:302016-05-30T12:17:30+5:30
सध्या सोशल मीडियावर सैराट चित्रपट आणि त्यातील आर्ची-परशा यांच्या जोडीचीच चर्चा आहे. चित्रपटाची कथा, त्यातील कलाकार, त्यांचे अभिनय, आर्ची-परशाची ...

परशाने केले १३ किलो वजन कमी
चित्रपटाची कथा, त्यातील कलाकार, त्यांचे अभिनय, आर्ची-परशाची जबरदस्त केमिस्ट्री याबद्दलच्या पोस्ट चांगल्याच व्हायरल होतायत. सोशल मीडियावरही सैराटमय वातावरण निर्माण झालंय. आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु आणि परशा म्हणजेच आकाश ठोसर यांच्याबद्दलच्या पोस्टचा सोशल मीडियावर पाऊस पडतोय. परशाचा चित्रपटाआधीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.या चित्रपटासाठी त्याने तब्बल १३ किलो वजन कमी केले.