Lokmat Most Stylish Awards 2021: मोस्ट स्टायलिश ताऱ्यांचा सन्मान; पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 14:58 IST2021-12-04T14:58:00+5:302021-12-04T14:58:19+5:30
अनेक ख्यातनाम व्यक्तीमत्त्वांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रांत चमकदार कामगिरी करणाऱ्या दिग्गजांचा लोकमतकडून गौरव

Lokmat Most Stylish Awards 2021: मोस्ट स्टायलिश ताऱ्यांचा सन्मान; पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी
लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड सोहळा गुरुवारी संपन्न झाला. अनेक ख्यातनाम व्यक्तीमत्त्वांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रांत चमकदार कामगिरी करणाऱ्या दिग्गजांचा गौरव या सोहळ्यात करण्यात आला. वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी...
लोकमत मोस्ट स्टायलिश ट्रेंडसेटर अवॉर्ड- आशना श्रॉफ
लोकमत मोस्ट स्टायलिश यंग एमर्जिंग पॉलिटिशन- कुणाल राऊत
लोकमत मोस्ट स्टायलिश एन्टरटेनर- सिद्धार्थ जाधव
लोकमत मोस्ट स्टायलिश सिंगर (फिमेल)- जसलीन रॉयल
लोकमत मोस्ट स्टायलिश सिंगर (मेल)- अरमान मलिक
लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स २०२१: कॉन्ट्रिब्युशन फॉर रिजनल सिनेमा- सई ताम्हणकर
लोकमत मोस्ट स्टायलिश ऍक्टर ऑफ द इयर- सिद्धार्थ मल्होत्रा
लोकमत मोस्ट स्टायलिश ऍक्टर वेब सीरिज- मनोज वाजपेयी
लोकमत मोस्ट स्टायलिश युथ आयकॉन- सारा अली खान
लोकमत मोस्ट स्टायलिश जेन झेड स्टार अवॉर्ड- अनन्या पांडे
लोकमत मोस्ट स्टायलिश वोकलिस्ट- शाल्मली खोलगडे
लोकमत मोस्ट स्टायलिश डिरेक्टर अँड होस्ट- रोहित शेट्टी
लोकमत मोस्ट स्टायलिश राईझिंग स्टार फिमेल- मृणाल ठाकूर
लोकमत मोस्ट स्टायलिश फिटनेस आयकॉन- क्रिष्णा श्रॉफ
लोकमत मोस्ट स्टायलिश फॅशनिस्टा- सनी लिओनी
लोकमत मोस्ट स्टायलिश फॅशन आयकॉन- शिल्पा शेट्टी
लोकमत मोस्ट स्टायलिश डेव्हलपर- रेहान खान
लोकमत मोस्ट स्टायलिश आयकॉनिक एज्युकेशनलिस्ट- तुलिका केडिया
लोकमत मोस्ट स्टायलिश टेलिव्हिजन ऍक्ट्रेस- ऋता दुर्गुळे
लोकमत मोस्ट स्टायलिश आंथ्रप्रिनर- अमान गुप्ता
लोकमत मोस्ट स्टायलिश- आंथ्रप्रिनर इनफ्ल्यूएन्सर- रणवीर अलाबादिया
लोकमत मोस्ट स्टायलिश कंटेट क्रिएटर- बी यूनिक
लोकमत मोस्ट स्टायलिश लॅविश कपल- मि. आणि मिसेस जयस्वाल
लोकमत मोस्ट स्टायलिश प्रॉड्युसर- अपूर्व मेहता