कुटुंबाचा मला अभिमान- सोहा अली खान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:35 IST2016-01-16T01:14:28+5:302016-02-06T13:35:35+5:30
'दि ल मांगे मोअर' या चित्रपटाद्वारे सोहा अली खान बर्याच मोठय़ा गॅप नंतर रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. ती म्हणाली, ...

कुटुंबाचा मला अभिमान- सोहा अली खान
' ;दि ल मांगे मोअर' या चित्रपटाद्वारे सोहा अली खान बर्याच मोठय़ा गॅप नंतर रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. ती म्हणाली, 'मी इंडस्ट्रीमध्ये माझी स्वत:ची ओळख बनवली आहे पण तरीही आजही मला अभिनेत्री शर्मिला टागोर यांची मुलगी आणि क्रिकेटर मन्सुर अली खान यांची मुलगी म्हणून जास्त ओळखतात. रोल मॉडेल बनण्यात मला काही इंटरेस्ट नाही. स्त्री आणि पुरूष यांना समान मानणार्या कुटुंबात माझा जन्म झाल्याचा मला अभिमान आहे. लहानपणापासूनच मला हवे ते करण्याचे पुर्ण स्वातंत्र्य होते पण मी कधीही त्याचा गैर फायदा घेतला नाही.