व्हायरल होतोय अमेरिकन सिंगर मॅडोनाच्या मुलीचा व्हिडिओ, ऑडियन्ससमोर लाइव्ह दिले न्यूड सीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 19:36 IST2019-12-09T19:36:04+5:302019-12-09T19:36:31+5:30
अमेरिकन सिंगर मॅडोनाची मुलगी लॉर्डेस लिओनने नुकतेच एका फॅशन शोमध्ये न्यूड होऊन खळबळ माजवली.

व्हायरल होतोय अमेरिकन सिंगर मॅडोनाच्या मुलीचा व्हिडिओ, ऑडियन्ससमोर लाइव्ह दिले न्यूड सीन
अमेरिकन सिंगर मॅडोनाची मुलगी लॉर्डेस लिओनने नुकतेच एका फॅशन शोमध्ये न्यूड होऊन खळबळ माजवली. तिने ऑर्गी थिमवर आधारीत फॅशन शोमध्ये स्वतःचे कपडे काढले आणि दुसऱ्या फिमेल मॉडेलला किस केलं. तिचा हा सेन्सिटिव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
खरेतर मियामी मधील फ्लोरिडा येथील आर्ट बेसलमध्ये ऑर्गी थीमवर आधारीत फॅशन शोचे आयोजन केले होते.
या शोमध्ये २३ वर्षीय लॉर्डेसने एलिसिया पॅड्रॉनने डिझाईन केलेल्या स्पॅनिश लेबलचा ड्रेस परिधान केला होता. या शोदरम्यान तिने एकेक करून कपडे काढले. हॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, लॉर्डेस आणि दुसऱ्या इतर मॉडेलदेखील तेच करताना दिसल्या. तसेच लॉर्डेस इतर फीमेल मॉडेल्ससोबत मस्ती करतानादेखील दिसली.
स्टेजवर एकमेकांसोबत विचित्र गोष्टी करत लाइव्ह प्रेजेंट केलं.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.