डम्बलडोर दिसणार ‘फॅनटास्टिक बिस्ट्स’मध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2016 16:52 IST2016-11-09T16:52:09+5:302016-11-09T16:52:09+5:30
‘हॅरी पॉटर’ सिरीजमधील प्रसिद्ध पात्र प्रा. अल्बस डम्बलडोर चाहत्यांच्या भेटीस पुन्हा येत आहे. आगामी ‘फॅनटास्टि बिस्ट्स अँड व्हेअर टू ...

डम्बलडोर दिसणार ‘फॅनटास्टिक बिस्ट्स’मध्ये
‘ ॅरी पॉटर’ सिरीजमधील प्रसिद्ध पात्र प्रा. अल्बस डम्बलडोर चाहत्यांच्या भेटीस पुन्हा येत आहे. आगामी ‘फॅनटास्टि बिस्ट्स अँड व्हेअर टू फार्इंड देम’ या चित्रपटात हे पात्र दिसणार असल्याची माहिती स्वत: दिग्दर्शकाने दिल्याने फॅन्समध्ये आनंदाचे वातावरण आहे.
‘हॉगवर्ट्स’चे हेडमास्तर डम्बलडोर यांचे तरुणपणाची भूमिका सिनेमात असून ती कोण साकारणार याबाबत अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही. ‘हॅरी पॉटर’च्या पहिल्या भागात रिचर्ड हॅरीस यांनी ही भूमिका केली होती. कॅन्सरमुळे त्यांचे निधन झाल्यानंतर मायकल गेम्बॉन यांनी तो रोल स्विकारला होता. ‘फॅनटास्टिक बिस्ट्स’ सिरीजमधील दुसऱ्या चित्रपटात प्रोफेसर डम्बलडोर परतणार आहेत.
दिग्दर्शक डेव्हिड येट्स त्यासाठी कलाकार शोधत असून त्याने लोकांना नाव सुचवण्याचे आवाहन केले आहे. तो म्हणाला, ‘दुसऱ्या भागात डम्बलडोर दिसणार असून मुख्य पात्र न्युटसोबत त्याचे फार छान सीन्स आहेत. तरुणपणातील डम्बलडोरची भूमिका कोण करणार याचा आम्ही शोध घेत असून तुम्हाला जर कोणाचे नाव सुचवायचे असेल आम्हाला जरुर कळवा.’
‘फॅनटास्टि बिस्ट्स अँड व्हेअर टू फार्इंड देम
पुढील वर्षी प्रदर्शित होणाऱ्या ‘फॅनटास्टि बिस्ट्स अँड व्हेअर टू फार्इंड देम’ नंतर हा दुसरा चित्रपट कधी येणार याची घोषणा करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे जॉनी डेपदेखील दुसºया चित्रपटात मुख्य खलनायक म्हणून दिसणार असून पहिल्या चित्रपटात त्याची छोटीशी झलक राहणार आहे.