Video : अख्ख्या कॉलेजसमोर या तरुणाने गर्लफ्रेन्डला केला 'कुछ कुछ होता हैं' स्टाईल प्रपोज, काय झालं पुढे? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2018 10:32 IST2018-05-18T10:31:46+5:302018-05-18T10:32:47+5:30

या सिनेमातील सीन्स अनेकांच्या मनात घर करुन आहेत. याचच एक ताजं उदाहरण नुकतंच बघायला मिळालं. 

This guy proposed to a girl Kuch Kuch Hota Hai style | Video : अख्ख्या कॉलेजसमोर या तरुणाने गर्लफ्रेन्डला केला 'कुछ कुछ होता हैं' स्टाईल प्रपोज, काय झालं पुढे? 

Video : अख्ख्या कॉलेजसमोर या तरुणाने गर्लफ्रेन्डला केला 'कुछ कुछ होता हैं' स्टाईल प्रपोज, काय झालं पुढे? 

मुंबई : करण जोहर याने ज्या सिनेमाच्या माध्यमातून सिने विश्वात दिग्दर्शक म्हणून एन्ट्री घेतली होती त्या 'कुछ कुछ होता हैं' सिनेमाची जादू आजही बघायला मिळते. आजही या सिनेमातील गाणी, या सिनेमातील सीन्स अनेकांच्या मनात घर करुन आहेत. याचच एक ताजं उदाहरण नुकतंच बघायला मिळालं. 

'कुछ कुछ होता हैं' या सिनेमातील टायटल सॉंग लावून एका तरुणाने एका तरुणीला फिल्मी स्टाईल प्रपोज केलं. या प्रॉम नाईटसाठी या तरुणाने तिला विचारलं. आता इतक्या खास स्टाईलने त्याने प्रपोज केल्यावर ती नाही कशी म्हणणार? या तरुणाने अख्ख्या कॉलेजसमोर तिला प्रपोज केलं. 



 



 

महत्वाची बाब म्हणजे करण जोहरने हा व्हिडीओ पाहून आनंद व्यक्त केलाय आणि त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअरही केला. सोशल मीडियात या व्हिडीओला चांगलीच पसंती मिळत आहे. 

Web Title: This guy proposed to a girl Kuch Kuch Hota Hai style