दिशा पटानीचा हॉट अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 10:23 AM2018-05-17T10:23:26+5:302018-06-27T19:49:28+5:30

दिशा पटानीने एम एस धोनी द अन्टोल्ड स्टोरी या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. नुकतीच ती बागी २ या चित्रपटात झळकली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमावला आहे. आता दिशाची एंट्री सलमानच्या 'भारत'मध्ये झाली आहे.

Direction Patni's Hot Prediction | दिशा पटानीचा हॉट अंदाज

दिशा पटानीचा हॉट अंदाज

googlenewsNext
शा पटानीने एम एस धोनी द अन्टोल्ड स्टोरी या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. नुकतीच ती बागी २ या चित्रपटात झळकली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमावला आहे. आता दिशाची एंट्री सलमानच्या 'भारत'मध्ये झाली आहे.
दिशा पटानीने एम एस धोनी द अन्टोल्ड स्टोरी या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. नुकतीच ती बागी २ या चित्रपटात झळकली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमावला आहे. आता दिशाची एंट्री सलमानच्या 'भारत'मध्ये झाली आहे.

Web Title: Direction Patni's Hot Prediction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.