'पोश्टर गर्ल'बद्दल उत्सुकता
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 10:33 IST2016-01-16T01:19:19+5:302016-02-09T10:33:24+5:30
गेल्या वर्षी सोनाली कुलकर्णीचा 'मितवा' हिट ठरला होता. आता 'पोश्टर गर्ल'मधून तरुणाईला घायाळ करायला ती पुन्हा सज्ज झाली आहे. ...

'पोश्टर गर्ल'बद्दल उत्सुकता
ग ल्या वर्षी सोनाली कुलकर्णीचा 'मितवा' हिट ठरला होता. आता 'पोश्टर गर्ल'मधून तरुणाईला घायाळ करायला ती पुन्हा सज्ज झाली आहे.
'परी हूँ मैं मुझे ना छू ना..' हे गाणे आठवते का?
अगदी परीच्याच लूकमधला तिचा फोटो सोशल मीडियावर झळकत आहे. अगदी कुणीही प्रेमात पडावे,
अशा त्या लूकला सगळ्यांचीच पसंती मिळत आहे.
Photo Source : Marathi Stars
'परी हूँ मैं मुझे ना छू ना..' हे गाणे आठवते का?
अगदी परीच्याच लूकमधला तिचा फोटो सोशल मीडियावर झळकत आहे. अगदी कुणीही प्रेमात पडावे,
अशा त्या लूकला सगळ्यांचीच पसंती मिळत आहे.
Photo Source : Marathi Stars