‘.... तर तुम्ही फार बोअरिंग आहात’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2016 12:30 IST2016-06-17T06:59:36+5:302016-06-17T12:30:45+5:30

आलिया भट्ट सध्या ‘उडता पंजाब’ चित्रपटाच्या रिलीज होण्याबाबतीत खुप उत्सुक आहे. या चित्रपटात ती ग्लॅम अवतारात दिसणार आहे. तिने ...

'.... you are very boring' | ‘.... तर तुम्ही फार बोअरिंग आहात’

‘.... तर तुम्ही फार बोअरिंग आहात’

िया भट्ट सध्या ‘उडता पंजाब’ चित्रपटाच्या रिलीज होण्याबाबतीत खुप उत्सुक आहे. या चित्रपटात ती ग्लॅम अवतारात दिसणार आहे. तिने ‘स्टुडंट आॅफ द ईअर’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला आहे.

सोशल मीडियावर फोटो, टिवट करण्यात ती अगदी अपडेट आहे. एका विषयावर बोलताना ती म्हणते,‘ आपल्या आयुष्यात पॉझिटिव्हीटीसोबतच थोडंसं निगेटिव्ह देखील असलेच पाहिजे. जर तुमच्यात निगेटिव्ह विचार नसतील तर तुम्ही फारच बोअरिंग व्यक्ती आहात.

असा एखादा तरी व्यक्ती असला पाहिजे ज्याला तुम्ही आवडत नाही. मला याचा आनंद होतो की, मला पसंद न करणाºया व्यक्तींना मी माझ्याकडे पुन्हा वळवून घेतले आहे. ’

Web Title: '.... you are very boring'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.