‘जुनूनियात’ साठी यामी-पुल्कितचे जोरदार प्रमोशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 14:17 IST2016-06-14T08:47:18+5:302016-06-14T14:17:18+5:30

 यामी गौतम आणि पुल्कित सम्राट हे त्यांचा आगामी चित्रपट ‘जुनूनियात’ साठी जोरदार प्रमोशन करत आहेत. ते नुकतेच एका प्रमोशनल ...

Yami-Pulkit's strong promotion for 'Junooniyat' | ‘जुनूनियात’ साठी यामी-पुल्कितचे जोरदार प्रमोशन

‘जुनूनियात’ साठी यामी-पुल्कितचे जोरदार प्रमोशन

 
ामी गौतम आणि पुल्कित सम्राट हे त्यांचा आगामी चित्रपट ‘जुनूनियात’ साठी जोरदार प्रमोशन करत आहेत. ते नुकतेच एका प्रमोशनल इव्हेंटसाठी भेटले होते. दोघेही एकमेकांसोबत एकदम हॉट दिसत होते.

‘सनम रे’ नंतर ते या चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. त्यात प्रेमाचा त्रिकोण होता मात्र यात दोघांच्याच प्रेमाची कहाणी दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट म्हणजे यामी-पुल्कित यांची रोमँटिक लव्हस्टोरी आहे.

‘सनम रे’ प्रमाणे याही वेळेस यामी-पुल्कित यांची लव्हस्टोरी सर्वांवर जादू करणार की नाही ? हे कळेलच.

Web Title: Yami-Pulkit's strong promotion for 'Junooniyat'