'घायल वन्स अगेन' :चा सिक्वेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 12:43 IST2016-01-16T01:10:20+5:302016-02-10T12:43:25+5:30
'घायल वन्स अगेन' : हा १९९0 च्या 'घायल' चा सिक्वेल असून त्याचे चार पोस्टर्स नुकतेच रिलीज करण्यात आले आहेत. ...

'घायल वन्स अगेन' :चा सिक्वेल
' ;घायल वन्स अगेन' : हा १९९0 च्या 'घायल' चा सिक्वेल असून त्याचे चार पोस्टर्स नुकतेच रिलीज करण्यात आले आहेत. या चित्रपटात चार नवीन मुले भूमिका करणार आहेत. त्यांना वाचवण्यासाठी सनी देओल पुढे येतो, अशी ही कथा आहे.