हिंदी चित्रपटात काम करायला आवडेल -फ्रिडा पिंटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2016 18:09 IST2016-11-22T18:09:47+5:302016-11-22T18:09:47+5:30
‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटाने ज्या अभिनेत्रीला आॅस्कर या पुरस्काराचा बहुमान मिळवून दिला अशी फ्रिडा पिंटो हिला आता आंतरराष्ट्रीय वलय प्राप्त ...
.jpg)
हिंदी चित्रपटात काम करायला आवडेल -फ्रिडा पिंटो
‘ ्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटाने ज्या अभिनेत्रीला आॅस्कर या पुरस्काराचा बहुमान मिळवून दिला अशी फ्रिडा पिंटो हिला आता आंतरराष्ट्रीय वलय प्राप्त झाले आहे. जागतिक फेम मिळाल्यानंतर यूएसची भारतीय अभिनेत्री फ्रिडा पिंटो हिला हिंदी चित्रपटात काम करावेसे वाटते आहे.
‘वुमन इन इंडिया : अनहर्ड स्टोरीज’ या नुकत्याच झालेल्या इव्हेंटमध्ये बोलताना ती म्हणते,‘मला हिंदी चित्रपटात काम करायला काही अडचण नाही. मी याअगोदर ‘तृष्णा’ या चित्रपटात काम केले आहे. ज्यात बहुतांश मारवाडी भाषेचा वापर करण्यात आलेला आहे. मी ती भाषा बोलूही शकत नसायचे. पण मी चित्रपटासाठी ती भाषाही शिकले.’
३२ वर्षीय फ्रिडा तिच्या आगामी चित्रपटाविषयी बोलताना म्हणते,‘पुढील वर्षी माझा फँटास्टिक चित्रपट रिलीज होणार आहे. तबरेज नूरानी या भारतीय दिग्दर्शकाचा हा चित्रपट असून ‘स्लमडॉग मिलेनियर’च्या निर्मात्यांपैकी एक ते आहेत. नूरानींचा आणखी एक चित्रपट ‘लव्ह सोनिआ’ यात सर्व हिंदी कलाकार अनुपम खेर आणि आदिल हुसैन हे आहेत. त्यामुळे आता मला हिंदी चित्रपटांमध्ये काम करायला काही अडचण नाहीये.
![]()