विन-डिप्पीचा हॉट स्टील
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2016 09:49 IST2016-06-07T04:19:06+5:302016-06-07T09:49:06+5:30
विन डिझेल आणि दीपिका पदुकोन हे ‘ट्रिपल एक्स: द रिटर्न आॅफ एक्सझांडर केज’ या चित्रपटासाठी शूटींग करत आहेत. चित्रपटातील ...
.jpg)
विन-डिप्पीचा हॉट स्टील
िन डिझेल आणि दीपिका पदुकोन हे ‘ट्रिपल एक्स: द रिटर्न आॅफ एक्सझांडर केज’ या चित्रपटासाठी शूटींग करत आहेत. चित्रपटातील आत्तापर्यंत अनेक फोटोज आणि स्टिल्स आऊट झाले आहेत. पण, आता नुकताच एक फोटोही आऊट करण्यात आला आहे.
या फोटोत दोघेही अत्यंत हॉट दिसत आहेत. विनने फोटो पोस्ट केला असून त्याला ‘डेस्टिनी...’ असे कॅप्शन दिले आहे. हा चित्रपट दिपीकाचा हॉलीवूडमधील पहिलाच चित्रपट आहे. विनशिवाय निना डोब्रेव्ह, सॅम्युअल एल. जॅकसन, डोनी येन आणि टोनी जा हे देखील आहेत.