दर्शील करणार थिएटर डेब्यू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2016 16:12 IST2016-09-18T10:42:23+5:302016-09-18T16:12:23+5:30
‘तारें जमीन पर’ या चित्रपटातून डेब्यू करणारा दर्शिल सफारी आठवतोय ना? तोच आता ‘कॅन आय हेल्प यू?’ या नाटकाच्या ...

दर्शील करणार थिएटर डेब्यू!
‘ ारें जमीन पर’ या चित्रपटातून डेब्यू करणारा दर्शिल सफारी आठवतोय ना? तोच आता ‘कॅन आय हेल्प यू?’ या नाटकाच्या माध्यमातून थिएटर डेब्यू करणार आहे. तो दलिप ताहिल आणि अनंत महादेवन यांच्यासोबत दिसणार आहे. दर्शिलने जेव्हा नाटकाचे कथानक ऐकले तेव्हा तो त्यासोबत मस्त रममाण झाला. नाटकांत काम करेपर्यंत तो तेच कथानक जगतो आहे.