दहा दिवसात प्रिती करणार लग्न?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2016 23:17 IST2016-02-18T06:17:40+5:302016-02-17T23:17:40+5:30
प्रिती झिंटा ही जेने गुडनग या फ ॉरेनरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे कळत असून ती दहा दिवसांतच लग्न करणार असल्याचे कळते. ...

दहा दिवसात प्रिती करणार लग्न?
प रिती झिंटा ही जेने गुडनग या फ ॉरेनरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे कळत असून ती दहा दिवसांतच लग्न करणार असल्याचे कळते. मागील वर्षी ती लॉस एँजलिस येथील तिचा बॉयफ्रेंडशी ती लग्न करणार असल्याचे सांगितले जात होते. ते दोघे मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बसलेले दिसत होते.
तिने आता सर्व अफवांना फाटा देऊन टिवटरवर पोस्ट केले आहे की, ती जेनेसोबत दहा दिवसांतच लग्न करणार आहे. कुटुंबीय आणि मित्रमंडळी यांच्यासमवेत घरीच छोटेखानी कार्यक्रम लग्नाचा पार पडणार आहे. सुझान खान या लग्नासाठी येणार असल्याचे कळते. अद्याप माध्यमांनाही तिने लग्नाच्या बाबतीत प्रतिसाद दिला नाही.