पत्नी, मुलांसह संजूबाबा मुंबईत परतला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2016 18:31 IST2016-07-28T13:01:09+5:302016-07-28T18:31:09+5:30

 काही दिवसांपूर्वी संजय दत्त पत्नी मान्यता आणि मुले इकरा-शाहरान यांच्यासह दुबईला गेला होता. तो नुकताच तिथून मुंबईत परतला आहे. ...

Wife, children, Sanjubaba returned to Mumbai! | पत्नी, मुलांसह संजूबाबा मुंबईत परतला!

पत्नी, मुलांसह संजूबाबा मुंबईत परतला!

 
ाही दिवसांपूर्वी संजय दत्त पत्नी मान्यता आणि मुले इकरा-शाहरान यांच्यासह दुबईला गेला होता. तो नुकताच तिथून मुंबईत परतला आहे. मुंबई एअरपोर्टवर तो काळ्या रंगाचा ट्रॅक आणि काळा टी-शर्ट मध्ये दिसला. मान्यताच्या हातात हात घेऊन याठिकाणाहून जातांना दिसला.

एअरपोर्टवर  त्याचा मुलगा शाहरान लगेज ट्रॉलीवर बसून मस्तपैकी धम्माल करतांना दिसला. संजूबाबा त्याचा आगामी सिद्धार्थ आनंद यांच्या मुन्नाभाईच्या तिसºया भागासाठी शूटींग करतो आहे.

संजय दत्तच्या बर्थडे पार्टीवेळी सलमान आणि संजूबाबा यांच्यातील दुरावा कमी करण्याचा प्रयत्न मान्यता करणार आहे. लेट्स सी..ती कशाप्रकारे दोन चांगल्या मित्रांना एकत्र आणते ते!

Web Title: Wife, children, Sanjubaba returned to Mumbai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.