‘उडता पंजाब’चा हृतिकला अभिमान का वाटतो?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2016 17:20 IST2016-06-11T11:50:48+5:302016-06-11T17:20:48+5:30
केंद्रीय परीनिरीक्षण मंडळाने ‘उडता पंजाब’ ला सुचविलेले कट अत्यंत दुर्दैवी स्वरुपाचे आहेत. या चित्रपटासाठी ज्या पद्धतीने लोकांनी एकत्र येऊन ...
.jpg)
‘उडता पंजाब’चा हृतिकला अभिमान का वाटतो?
क ंद्रीय परीनिरीक्षण मंडळाने ‘उडता पंजाब’ ला सुचविलेले कट अत्यंत दुर्दैवी स्वरुपाचे आहेत. या चित्रपटासाठी ज्या पद्धतीने लोकांनी एकत्र येऊन पाठिंबा दिला, ते पाहून मला अभिमान वाटतो, असे अभिनेता हृतिक रोशनने म्हटले आहे.
या संदर्भात हृतिकने ट्विट केले आहे.
{{{{twitter_post_id####
या संदर्भात हृतिकने ट्विट केले आहे.
{{{{twitter_post_id####
}}}}#UdtaPunjab brings out d unfortunate condition suffered by films.But fortunately reveals that strangers can stand up n unite 4 justice.Proud— Hrithik Roshan (@iHrithik) June 10, 2016