बोल्डनेसने चर्चेत राहणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीने कॅमेरा बघताच का बरं चेहरा लपविला असेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:10 IST2017-09-27T15:34:56+5:302018-06-27T20:10:29+5:30

‘मुन्ना मायकल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी निधी अग्रवाल ही काही दिवसांपूर्वीच स्पॉट झाली होती. परंतु मीडियाचे कॅमेरे बघताच तिने चेहरा लपविला. वास्तविक निधी तिच्या बोल्डनेसमुळे लाइमलाइटमध्ये आली, मग अशात तिने का बरं चेहरा लपविला असेल?

Why did the 'actress' who is having a discussion with Boldness could hide the face of the camera? | बोल्डनेसने चर्चेत राहणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीने कॅमेरा बघताच का बरं चेहरा लपविला असेल?

बोल्डनेसने चर्चेत राहणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीने कॅमेरा बघताच का बरं चेहरा लपविला असेल?

ुन्ना मायकल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी निधी अग्रवाल ही काही दिवसांपूर्वीच स्पॉट झाली होती. परंतु मीडियाचे कॅमेरे बघताच तिने चेहरा लपविला. वास्तविक निधी तिच्या बोल्डनेसमुळे लाइमलाइटमध्ये आली, मग अशात तिने का बरं चेहरा लपविला असेल?
निधीने का बरं चेहरा लपविला? असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्याचा उलगडा आम्ही करणार आहोत. वास्तविक निधी मुंबईतील एका डेंटिस्टकडे दातांचा उपचार करण्यासाठी गेली होती.

Web Title: Why did the 'actress' who is having a discussion with Boldness could hide the face of the camera?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.