...जेव्हा युलिया सजते सलमानसाठी !!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2016 12:50 IST2016-08-04T07:20:58+5:302016-08-04T12:50:58+5:30
बॉलिवूड स्टार सलमान खानची गर्लफे्रंड युलिया वंतूरला नुकतेच एका फाइव स्टार ब्युटीपार्लरमधून बाहेर पडताना पाहण्यात आले. येथे सलमान तर ...

...जेव्हा युलिया सजते सलमानसाठी !!!
येथे सलमान तर उपस्थि नव्हता, मात्र त्याचे बॉडीगार्ड्स युलियाचे संरक्षण करीत होते. तिला पाहून असे वाटत आहे की, युलिया आपल्या सौंदर्याकडे जरा जास्तच लक्ष देत आहे आणि तेही सलमानसाठी!!! आता पाहूया सलमान चाहत्यांना आपल्या लग्नाची गोड बातमी कधी कळविणार आहे ते.