करणने केव्हा केले बिप्सला प्रपोज?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2016 09:45 IST2016-04-01T16:45:38+5:302016-04-01T09:45:38+5:30
करणसिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासु हे एप्रिल महिन्यात एकमेकांसोबत विवाहबद्ध होणार आहेत. हे दोघे दोन वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात आहेत. ...

करणने केव्हा केले बिप्सला प्रपोज?
क णसिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासु हे एप्रिल महिन्यात एकमेकांसोबत विवाहबद्ध होणार आहेत. हे दोघे दोन वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात आहेत. पण, त्यांनी कधीही सर्वांसमोर मान्य केले नाही. त्यांचे अनेक फोटोज सोशल मीडियावर अपलोड केलेले असायचे.
पण आता सर्वांनाच प्रश्न पडलाय की,‘ करणने बिप्सला प्रपोज केव्हा केले? ’ तर करणने बिपाशाला एक वर्षांपूर्वी प्रपोज केले होते. तेव्हा चर्चा डेटिंगची सुरू होती. करण प्रॉपर त्याच्या गुडघ्यांवर बसला आणि तिला विल यु मॅरी मी? असे छानपैकी प्रपोज देखील केले.
त्यावेळी बिपाशाने ‘येस’ म्हणून सांगितले. त्यानंतर काहीच झालं नाही. पण बिपाशाचे वडील त्यांच्या नात्यामुळे फार काही खुश नव्हते. कारण, एकतर करणचे दोन लग्न होऊनही अपयशी ठरले. आणि त्याच्या आर्थिक कमकुवततेवरही ते जास्त काही खुश नव्हते.
पण आता एकदम फिल्मी स्टाईलने त्यांनी त्यांच्या आईवडीलांना तयार केले आहे. ते आता एप्रिलमध्येच लग्न करणार आहेत.