दोघी मैत्रिणी जेव्हा एकत्र गातात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2016 13:32 IST2016-08-30T07:56:47+5:302016-08-30T13:32:12+5:30

अभिनेत्री आलिया भट्ट आणि परिणीती चोप्रा या दोघी ‘बी टाऊन’ च्या खुप चांगल्या मैत्रिणी आहेत. बॉलीवूडमधील ‘कॅट फाईट्स’ आणि ...

When both friends sing together ... | दोघी मैत्रिणी जेव्हा एकत्र गातात...

दोघी मैत्रिणी जेव्हा एकत्र गातात...

िनेत्री आलिया भट्ट आणि परिणीती चोप्रा या दोघी ‘बी टाऊन’ च्या खुप चांगल्या मैत्रिणी आहेत. बॉलीवूडमधील ‘कॅट फाईट्स’ आणि प्रोफेशनल इनसेक्युरिटीजपासून या दोघी फार दुर आहेत. यूएसमधील ‘ड्रीम टीम टूर २०१६’ या सोहळ्यात आलिया-परी या दोघींनी त्यांचे गायनकौशल्य दाखवून दिले.

त्या दोघीही उत्तम गाऊ शकतात. त्यांनी स्टेजवर करण जोहर समोर असतांना ‘कुछ कुछ होता हैं’ चे शीर्षक गीत गाऊन प्रेक्षकांना खुश केले. त्या दोघींनी एकमेकांमध्ये ठरवले की, आपण ते गाणे म्हणू यात. आणि त्यांनी गायला सुरूवात केली.

तेव्हा करण जोहर आश्चर्यचकित झाला. आलियाने याअगोदर ‘समझावाँ ’ आणि ‘ईक कुडी’ हे गाणे म्हटले आहेत. तर परिणीती आता आगामी चित्रपट ‘मेरी प्यारी बिंदू’ साठी गायन करणार आहे. 

Web Title: When both friends sing together ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.