सोनम कपूरचा नवा चित्रपट कोणता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 15:27 IST2016-06-14T09:57:20+5:302016-06-14T15:27:20+5:30

सोनम कपूरचा नवा चित्रपट कोणता? अभिनेत्री सोनम कपूरने नीरजाच्या यशस्वितेनंतर दुसºया चित्रपटाची घोषणा केली आहे. वीरे दी वेडिंग नावाचा चित्रपट ती करते आहे.

What is the new film of Sonam Kapoor? | सोनम कपूरचा नवा चित्रपट कोणता?

सोनम कपूरचा नवा चित्रपट कोणता?

िनेत्री सोनम कपूरने नीरजाच्या यशस्वितेनंतर दुसºया चित्रपटाची घोषणा केली आहे. वीरे दी वेडिंग नावाचा चित्रपट ती करते आहे.
नीरजा गेल्या फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर चार महिन्यांनी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. तिची बहिणी रिया कपूर नव्या चित्रपटाची सहनिर्माता आहे. 
इन्स्टाग्रामवर रियाने याची घोषणा केली.




वीरे दि वेडिंग या चित्रपटात करीना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तल्सानिया यांच्याही भूमिका आहेत. दिल्ली ते युरोप दौºयावर जाणाºया चार जणींची ही कथा आहे.
सोनमने रियाची ही पोस्ट शेअर केला आहे. शशांक घोष या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.






Web Title: What is the new film of Sonam Kapoor?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.