​जॅकलिन असे काय करणार आहे वेगळे ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2016 12:10 IST2016-08-20T06:40:39+5:302016-08-20T12:10:39+5:30

ढिशूम चित्रपटानंतर जॅकलिन फर्नांडिस ‘फ्लाइंग जट’ या चित्रपटात टायगर सोबत झळकणार आहे. मात्र बॉलिवूडमध्ये नेहमीच्या रोमॅँटिक भूमिका करुन जॅकलिन ...

What is Jacklin doing differently? | ​जॅकलिन असे काय करणार आहे वेगळे ?

​जॅकलिन असे काय करणार आहे वेगळे ?


/>ढिशूम चित्रपटानंतर जॅकलिन फर्नांडिस ‘फ्लाइंग जट’ या चित्रपटात टायगर सोबत झळकणार आहे. मात्र बॉलिवूडमध्ये नेहमीच्या रोमॅँटिक भूमिका करुन जॅकलिन कंटाळली असून तिची आता काहीतरी वेगळे करण्याची इच्छा आहे. ती खलनायिकेची भूमिका करून आपल्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का देऊ ईच्छिते. गेल्या सात वर्षांपासून तिने बॉलिवूडमध्ये किक, हाऊसफुल सारखे सिनेमे दिले आहेत. इतकी वर्ष ग्लॅमरस रोल केल्यानंतर काहीतरी हटके करण्याची तिची इच्छा आहे. दरम्यान फ्लाइंग जटबद्दल विचारलं असता आपल्याला सुपरहिरो आणि त्याची जादू खूप आवडते. या सिनेमात सुपरहिरोची भूमिका करणारा टायगर खूप सपोर्टिव्ह आणि एक चांगला सहकलाकार असल्याचं तिने सांगितलं.

Web Title: What is Jacklin doing differently?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.