ये ‘चुल्ल’ मतलब क्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2016 09:46 IST2016-02-18T16:46:46+5:302016-02-18T09:46:46+5:30

आजच्या हिंग्लिश भाषेच्या जमान्यात अनेक भाषांची मिळून कॉकटेल भाषा आपण बोलतो. त्यामध्ये नव नवीन शब्दांची भर पडत असते. अधूनमधून ...

What does this mean 'steal'? | ये ‘चुल्ल’ मतलब क्या?

ये ‘चुल्ल’ मतलब क्या?

च्या हिंग्लिश भाषेच्या जमान्यात अनेक भाषांची मिळून कॉकटेल भाषा आपण बोलतो. त्यामध्ये नव नवीन शब्दांची भर पडत असते.

अधूनमधून एक तरी असे गाणे येते की ज्यामध्ये नवीन शब्दाचा खुबीने वापर केलेला असतो. ‘कोलावरी डी’ तर तुम्हाला आठवतच असेल.

याचेच लेटेस्ट उदाहरण म्हणजे ‘कपूर अँड सन्स’मधील ‘कर गयी चुल्ल’ हे गाणे. गाण्याची चाल, बाज आणि ढंगामुळे काही दिवसातच ते तरुणाईच्या ओठी रेंगाळू लागले. त्यातल्या त्यात गाण्यात वापरण्यात आलेल्या ‘चुल्ल’ शब्दाची जास्त चर्चा आहे.

badshah

अखेर चुल्ल शब्दाचा अर्थ काय? असा जर तुम्ही विचार करत असाल तर या गाण्याचा गायक बादशाहने स्वत:च त्याचा अर्थ सांगितला आहे. 

तो म्हणतो, ‘चुल्ल म्हणजे एखाद्याला चिडवणे किंवा समोरच्याला तोंडघशी पाडणे. अशी सुंदर मुलगी जी केवळ नजरेनेच घायाळ करते अशा अर्थाने गाण्यात चुल्ल शब्द वापरला आहे.’

cnxoldfiles/a>करण्यात आला.

Web Title: What does this mean 'steal'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.