‘बाहुबली2’साठी काय शिकतेयं तमन्ना ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2016 19:43 IST2016-06-09T14:13:55+5:302016-06-09T19:43:55+5:30
अभिनेत्री तमन्ना भाटीया ‘बाहुबली2’ च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटासाठी तमन्ना बरीच मेहनत घेतेय. होय, ‘बाहुबली2’साठी तमन्ना खास हॉर्स ...

‘बाहुबली2’साठी काय शिकतेयं तमन्ना ?
अ िनेत्री तमन्ना भाटीया ‘बाहुबली2’ च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटासाठी तमन्ना बरीच मेहनत घेतेय. होय, ‘बाहुबली2’साठी तमन्ना खास हॉर्स रायडिंग शिकतेय. जीतू वर्मा हा तमन्नाला हॉर्स रायडिंगचे ट्रेनिंग देतोय. यापूर्वी जीतूने कंगना रानोट व सोनाक्षी सिन्हा यांना हॉर्स रायडिंग शिकवली होती. आता जीतू तमन्नाला हे धडे देतोय. केवळ हॉर्स रायडिंगच नाही तर ‘बाहुबली २’साठी तमन्ना तलवारबाजीही शिकतेय. त्यामुळेच ‘बाहुबली२’मधील अॅक्शन दृश्ये करण्यास तमन्ना प्रचंड उत्सूक आहे. ‘बाहुबली’ सुपरडुपर हिट झाल्यानंतर ‘बाहुबली२’ची लोक आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत. अशात तमन्नाची एक्साईटमेंट आपण समजू शकतोच..होय ना!
![]()