राखी सावंत आता काय बरळली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2016 14:55 IST2016-12-19T14:55:08+5:302016-12-19T14:55:08+5:30
राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये अडकलेली असते. पण गेल्या काही दिवसांपासून ती एका विशेष कारणामुळे लाइमलाइटपासून दूर ...
.jpg)
राखी सावंत आता काय बरळली?
र खी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये अडकलेली असते. पण गेल्या काही दिवसांपासून ती एका विशेष कारणामुळे लाइमलाइटपासून दूर आहे असे ती सांगते. तिने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले आहे की, कोलंबियामध्ये एका कार्यक्रमात एक अपघात झाला होता आणि त्यात तिच्या डोक्याला दुखापत झाली. त्यामुळे तिला मुंडन करावे लागले होते. एवढेच नव्हे तर त्यावेळी तिची स्मरणशक्तीदेखील गेली होती. ती लोकांची नावेदेखील विसरत असे. तसेच यानंतर तिचे वजनदेखील खूप वाढले होते. या सगळ्यामुळे ती दीड-दोन वर्षं प्रकाशझोतापासून दूर होती.
राखीची ही विधाने ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटले असेलच. कारण राखी दीड-दोन वर्षं लाइमलाइटपासून दूर होती असे तिचे म्हणणे आहे. पण या दरम्यान तिचा एक कहानी ज्युली की हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी राखी सगळीकडे फिरत होती. राखीने अशी तर्क-वितर्क नसलेली विधाने करण्याची ही पहिली वेळ नाहीये. पाहूया याआधी राखीने कोणकोणती अशी विधाने केली होती.
सलमान खानने बलात्कार पीडिताच्या बाबतीत केलेल्या विधानाबाबत राखी म्हणाली होती...
![rakhi sawant]()
प्रत्युषा बॅनर्जीने गळफास लावून आत्महत्या केली होती. या आत्महत्येनंतर राखीने लोकांनी घरात पंखाच वापरू नये असा सल्ला दिला होता.
![rakhi sawant]()
पोर्नस्टार सनी लियोनीसोबत काम करण्याची आमिर खानने इच्छा व्यक्त केल्यानंतर तर राखीला प्रचंड राग आला होता...
![rakhi sawant]()
कॉफी विथ करणमध्ये मी व्हर्जिन आहे असे विधान सलमान खानने केल्यानंतर मीदेखील व्हर्जिन असल्याचे राखी म्हणाली होती.
![rakhi sawant]()
कतरिना माझे डान्स स्टेप्स फॉलो करते...
![rakhi sawant statement on katrina kaif]()
बाबा रामदेव हॉट असून त्यांच्यासोबत लग्न करण्याची राखीने इच्छा व्यक्त केली होती.
![rakhi sawant statement on baba ramdev]()