बॉलिवूड डेब्यूच्या तयारीत असलेली ही आहे, प्रेम चोप्रांची नात सांची भल्ला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:10 IST2017-09-25T10:05:52+5:302018-06-27T20:10:53+5:30
अभिनेता प्रेम चोप्रा यांनी खलनायकाच्या अनेक भूमिका अजरामर केला. प्रेम चोप्रा यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची नात सांची भल्ला ही सुद्धा बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे.
.jpg)
बॉलिवूड डेब्यूच्या तयारीत असलेली ही आहे, प्रेम चोप्रांची नात सांची भल्ला!
अ िनेता प्रेम चोप्रा यांनी खलनायकाच्या अनेक भूमिका अजरामर केला. प्रेम चोप्रा यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची नात सांची भल्ला ही सुद्धा बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे.
प्रेम चोप्रा यांच्या तीन मुली आहेत. रकिता, पुनीता व प्रेरणा. पुनिताने सिंगर व अॅक्टर विकास भल्लासोबत लग्न केलेय.सांची ही याच दोघांची मुलगी आहे.
![]()
प्रेम चोप्रा यांच्या तीन मुली आहेत. रकिता, पुनीता व प्रेरणा. पुनिताने सिंगर व अॅक्टर विकास भल्लासोबत लग्न केलेय.सांची ही याच दोघांची मुलगी आहे.