वी वॉन्ट अ हॉलिडे -कॅटरिना कैफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2016 14:01 IST2016-01-16T01:09:06+5:302016-01-30T14:01:29+5:30

वी वॉन्ट अ हॉलिडे -कॅटरिना कैफ दोन दिवसांपूर्वी कळाले होते की, ' रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांचे ब्रेकअप ...

We Want a Holiday - Katrina Kaif | वी वॉन्ट अ हॉलिडे -कॅटरिना कैफ

वी वॉन्ट अ हॉलिडे -कॅटरिना कैफ

वॉन्ट अ हॉलिडे -कॅटरिना कैफ
दोन दिवसांपूर्वी कळाले होते की, ' रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांचे ब्रेकअप होणार आहे. पण नुकत्याच कळालेल्या माहितीनुसार, रणबीर आणि कॅट ब्रेकअप घेणार नसून कॅटला तर उलट रणबीरला हॉलीडेवर घेऊन जायचे आहे. ती म्हणते, त्यांना एकमेकांसोबत वेळ घालवायचा आहे. त्यामुळे कामापासून निवांतपणा हवाय.' पण कॅटरीना एवढी सहजसहजी रणबीरला सोडेल असे वाटत नाही. कॅटने म्हणे एक अज्ञात ठिकाण शोधून काढले आहे जिथे ती त्याला घेऊन जाणार आहे. तिने ट्रीप प्लॅन केली असून नात्यांत आणखी जवळीक आणण्याचा प्रयत्न ती करणार असल्याचे सांगते. वेल, आपण तर प्रार्थना करू की त्या दोन लव्हबर्ड्स मध्ये सर्व काही 'ऑलवेल ' व्हावे.

Web Title: We Want a Holiday - Katrina Kaif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.