Watch Video : अबब... ‘बाहुबली २’च्या तिकिटाची किंमत २४०० रुपये!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2017 16:57 IST2017-04-26T11:25:28+5:302017-04-26T16:57:35+5:30
एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली-२’ हा बहुचर्चित चित्रपट येत्या २८ एप्रिल रोजी रिलीज होत आहे. त्यामुळे चित्रपटाच्या तिकिटांची अॅडव्हान्स ...

Watch Video : अबब... ‘बाहुबली २’च्या तिकिटाची किंमत २४०० रुपये!!
ए . एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली-२’ हा बहुचर्चित चित्रपट येत्या २८ एप्रिल रोजी रिलीज होत आहे. त्यामुळे चित्रपटाच्या तिकिटांची अॅडव्हान्स बुकिंग जोरात सुरू आहे; मात्र या तिकिटाची किंमत ऐकाल तर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. होय, ‘बाहुबली २’च्या एका तिकिटाची किंमत २४०० रुपये इतकी आहे. विश्वास बसत नाही ना, पण हे खरे आहे.
खरं तर हेदेखील एक रेकॉर्डच असून, आतापर्यंत एकाही चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगच्या तिकिटाची विक्री एवढ्या किमतीत झालेली नाही. वास्तविक बºयाचशा प्रेक्षकांना ‘कटप्पाने बाहुबलीला का मारले?’ या प्रश्नाचे उत्तर मिळवायचे असल्याने सध्या ते तिकीट विक्रीच्या खिडकीवर गर्दी करीत आहेत. याचीच प्रचिती म्हणून दिल्लीमधील काही थिएटर्समध्ये ‘बाहुबली-२’चे तिकीट २४०० रुपयात विकली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
बॉलिवूड लाइफने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीच्या पीव्हीआर चित्रपटगृहात तिकिटांचे दर जबरदस्त आकारण्यात आले आहेत. विशेष म्हणजे प्रेक्षकही ही किंमत देण्यास सहज तयार होत असल्याने सध्या बाहुबलीची धूम बघावयास मिळत आहे.
Some craze this... pic.twitter.com/nJ01zqIbKg— Pranita Jonnalagedda (@PranitaRavi) April 26, 2017हा चित्रपट भारतातील आठ हजार स्क्रीन्सवर रिलीज केला जाणार आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी हा चित्रपट शंभर कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश करणार आहे. चित्रपटात प्रभास म्हणजे बाहुबली डबल रोलमध्ये बघावयास मिळणार असून, ट्रेलरमधील त्याचा अंदाज बघण्यासारखा आहे. प्रभास व्यतिरिक्त चित्रपटात राणा दग्गूबाती, तमन्ना भाटिया, अनुष्का शेट्टी आणि सत्यराज प्रमुख भूमिकेत बघावयास मिळणार आहेत.
डीएनएच्या माहितीनुसार भारतीय चित्रपटसृष्टीमधील आतापर्यंतचा सर्वाधिक ब्लॉकबस्टर म्हणून या चित्रपटाकडे बघितले जात आहे. कारण आतापर्यंत बॉलिवूडमधील सर्वाधिक यशस्वी चित्रपटांना पाच हजार स्क्रीन्सवर रिलीज केले गेले. तर साउथमधील सर्वाधिक यशस्वी समजल्या जाणारे चित्रपट केवळ तीन हजार स्क्रीन्सवर रिलीज करण्यात आले आहेत. हे चित्रपट तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत दाखविण्यात आले आहेत.
दरम्यान ‘बॉलिवूड-२’ सर्वदूर चर्चा असून दिल्ली, मुंबईसह मेट्रो सिटीमध्ये तिकिट खरेदीसाठी प्रेक्षकांच्या रांगाच रांगा लागत आहेत.
![]()

}}}} ">By 7 am today, at @PrasadsMultiplx, a long line of people waiting to buy tickets for #baahubali2#BaahubaliTheConclusion
By 7 am today, at @PrasadsMultiplx, a long line of people waiting to buy tickets for #baahubali2#BaahubaliTheConclusion
Some craze this... pic.twitter.com/nJ01zqIbKg— Pranita Jonnalagedda (@PranitaRavi) April 26, 2017