हि अभिनेत्री ठरली का युवराज सिंग आणि किमी शर्माच्या ब्रेकअपला कारणीभूत ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 11:23 IST2017-10-03T05:53:21+5:302017-10-03T11:23:21+5:30

युवराज सिंग जेवढे त्याच्या क्रिकेटर करिअरला घेऊन नेहमीच चर्चेत राहिला तेवढाच तो त्याच्या पसर्नल लाईल घेऊन सुद्धा राहिला. युवराज ...

Was Yuvraj Singh and KK Sharma injured due to the actress? | हि अभिनेत्री ठरली का युवराज सिंग आणि किमी शर्माच्या ब्रेकअपला कारणीभूत ?

हि अभिनेत्री ठरली का युवराज सिंग आणि किमी शर्माच्या ब्रेकअपला कारणीभूत ?

वराज सिंग जेवढे त्याच्या क्रिकेटर करिअरला घेऊन नेहमीच चर्चेत राहिला तेवढाच तो त्याच्या पसर्नल लाईल घेऊन सुद्धा राहिला. युवराज अभिनेत्री किम शर्माला जवळपास चार वर्ष डेट करत होता. किम तिच्या अभिनयापेक्षा युवराज सोबत असलेल्या अफेअर मुळे जास्त चर्चेत राहिले. दोघांचे एकमेकांवर नितांत प्रेम होते. सगळ्या पार्ट्यांमध्ये आणि सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी दोघे हातत घालून येताना बरेच वेळा पाहिले आहे. मग अस काय झाले कि दोघांनी. आपले रस्ते बदलण्याचा निर्णय घेतला. यांच्या ब्रेकअपना शमिता शेट्टी कारणीभूत असल्याचे ही म्हटले जाते आहे. 

ALSO READ :  Shocking : किम शर्मा पैशासाठी नव्हे तर समाधानासाठी करत आहे ‘हे’ काम!

एका जमान्यात किम शर्मा आणि शमिता शेट्टी जवळ्याच्या मैत्रीणीं होत्या. किमच्या बर्थडे पार्टी शमिता आली होती. यावेळी किमने युवराजची आणि शमिता शेट्टीशी ओळख करून दिली. शमिता युवराजला भेटून खूप प्रभावित झाली.  यानंतर युवराज आणि शमिता किमपासून लांब जाऊन दोघेच गप्पा मारालयला लागले. हे काही कमीला फारसे आवडले नाही. हद्दतर तेव्हा झाली कमीला बाजून ठेवून जास्त लक्ष शमिताकडे देऊ लागला.  यावरून चिडलेल्या किम आणि  शमितामध्ये जोरदार कॅट फाईट झाली. शमिता आणि किममधले झालेले भांडण पाहुन युवराजने तिकडून काढता पाय घेतला. यानंतर ही शमिता आणि युवराज एकमेंकांच्या संपर्कात होते. तिकडे युवराजच्या आईला ही किम आणि युवराजच्या नात्यावर आक्षेप होता. युवीने किमशी लग्न करुन नये ही त्याच्या आईची सुद्धा  इच्छा होती. हां पण अजून पर्यंत दोघांच्या ब्रेकअप मागचे खरं कारण समूज शकलेले नाही. यानंतर किमने हॉटेल व्यावसायिक अली पुंजानी याच्याशी २०१० मध्ये विवाहबंधनात अडकली. त्यानंतर किम मुंबई सोडून पतीकडे शिफ्ट झाली. काही दिवसांपूर्वी तिचा घटस्फोट देखील झाला. तर गेल्यावर्षी युवराजने हेजल किचसोबत लग्न केला. त्यांच्या लग्नसोहळ्यात अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी आणि क्रिकेटरने हजेरी लावली होती. महेंद्रसिंग धोनी, विरेंदर सेहवाग, सौरव गांगुली, कपिल देव आणि जहीर खान या खेळाडूंनी सपत्निक हजेरी लावली होती. त्याचबरोबर राजकीय वर्तुळातील नेते राहुल गांधी आणि अरूण जेटली यांनीही येथे उपस्थिती नोंदवली. 

Web Title: Was Yuvraj Singh and KK Sharma injured due to the actress?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.