पाकिस्तानी कलाकारांना इशारा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 10:54 IST2016-01-16T01:17:11+5:302016-02-09T10:54:34+5:30
. आगामी 'रईस' या चित्रपटात भूमिका निभावणार्या माहिरा खान आणि 'ऐ दिल है मुश्किल' या चित्रपटातील अभिनेता फवाद खान ...
.jpg)
पाकिस्तानी कलाकारांना इशारा...
. गामी 'रईस' या चित्रपटात भूमिका निभावणार्या माहिरा खान आणि 'ऐ दिल है मुश्किल' या चित्रपटातील अभिनेता फवाद खान यांनी महाराष्ट्रामध्ये त्यांच्या चित्रपटांच्या प्रमोशनचा विचार असेल तर तो बदलून द्यावा, असा इशारा शिवसेनेच्या चित्रपट सेनेचे महासचिव अक्षय बर्दापूरकर यांनी दिला आहे.