​‘उडता पंजाब’च्या लीक कॉपीमध्ये व्हायरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2016 12:04 IST2016-06-16T06:34:50+5:302016-06-16T12:04:50+5:30

बऱ्याच वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आणि चर्चीला जाणारा ‘उडता पंजाब’ शेवटी येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत असतानाच प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाची प्रिंट ...

Viruses in leaked copy of 'Flying Punjab' | ​‘उडता पंजाब’च्या लीक कॉपीमध्ये व्हायरस

​‘उडता पंजाब’च्या लीक कॉपीमध्ये व्हायरस

्याच वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आणि चर्चीला जाणारा ‘उडता पंजाब’ शेवटी येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत असतानाच प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाची प्रिंट लीक झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. 

मात्र या लीक झालेल्या या कॉपीत व्हायरस असल्याने ही कॉपी डाऊनलोड करू नये अशी विनंती बॉलिवूड कलाकार करीत आहेत. 

हा चित्रपट डाऊनलोड केल्यास व्हायरस येण्याची शक्यता असल्याने प्रेक्षकांनी हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहावा. डाऊनलोड करु नये असे आवाहन करण्यात आलेय. 

आधीच सेन्सॉरची कात्री आणि कोर्टाच्या चकरा यात फिल्मचं प्रमोशन करण्यासाठी टीमला फारसा वेळ मिळाला नाही. आता प्रिंट लिकमुळे आणखीनच नवं संकट फिल्मच्या टीमपुढे उभं राहिलंय. 

Web Title: Viruses in leaked copy of 'Flying Punjab'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.