परीचा भावांसोबतचा फोटो व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2016 10:07 IST2016-07-10T04:37:52+5:302016-07-10T10:07:52+5:30
परिणीती चोप्रा सध्या खुप खुश आहे. एकतर तिचा आगामी चित्रपट ‘मेरी प्यारी बिंदू’ ची शूटींग सुरू आहे. तर ‘ढिशूम’ ...

परीचा भावांसोबतचा फोटो व्हायरल!
रिणीती चोप्रा सध्या खुप खुश आहे. एकतर तिचा आगामी चित्रपट ‘मेरी प्यारी बिंदू’ ची शूटींग सुरू आहे. तर ‘ढिशूम’ चित्रपटातील तिचे एक हॉट डान्स नंबर रिलीज होण्याची ती वाट पाहते आहे. नुकताच तिने एक फोटो टिवटरवर पोस्ट केला आहे.
ज्यात ती तिचे भाऊ सहज आणि शिवांग यांच्यासोबत दिसते आहे. त्या तिघांना एकमेकांची कंपनी खुप आवडते आहे असे या फोटोवरून वाटते आहे. ते दोघे तिच्या दोन्ही गालांवर किस करत आहेत.
या फोटोत परिणीती खुपच स्टनिंग दिसते आहे. ‘मेरी प्यारी बिंदू’ अगोदर ती ‘किल दिल’ मध्ये दिसली होती. आता तिला ‘ढिशूम’ चित्रपटातील गाण्यात पाहण्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
{{{{twitter_post_id####

}}}}My babies are here!! #SahajChopra@shivangchopra99pic.twitter.com/r38rnYMqyG— Parineeti Chopra (@ParineetiChopra) July 9, 2016