विक्रम-सुश्मिता अफेयर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2016 21:49 IST2016-04-10T04:49:48+5:302016-04-09T21:49:48+5:30

हॉरर सिनेमांसाठी प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भटच्या बाबतील एक शॉकिंग गोष्ट आॅनलाईन गाजत आहे. ऐकुन तुम्हालाही कदाचित धक्का बसेल. बॉलिवूड ...

Vikram-Sushmita Affair? | विक्रम-सुश्मिता अफेयर?

विक्रम-सुश्मिता अफेयर?

रर सिनेमांसाठी प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भटच्या बाबतील एक शॉकिंग गोष्ट आॅनलाईन गाजत आहे. ऐकुन तुम्हालाही कदाचित धक्का बसेल.

बॉलिवूड गॉसिप विश्वास ठेवला तर, एकेकाळी विक्रम भटचे मिस युनिव्हर्स ठरलेल्या सुश्मिता सेनशी विवाहबाह्य प्रेम संबंध होते. सुश्मिाता अद्यापही सिंगल असून तिच्या अफेयरचा हा खुलासा सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का देऊल गेला.

सुत्रांच्या मते, विक्रमने कबुल केले की तो सुश्मिताला डेट करत असे. परंतु ही फार जूनी गोष्ट आहे. त्यावेळी दोघेही तरुण होते आणि तारुण्याच्या जोशात दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते.

मग दोघांचा ब्रेक अप का झाला याचे उत्तर कोणालाच माहित नाही. विक्रम म्हणतो, तारुण्याच्या नादानीत झालेली ती गोष्ट आहे. आजचा आणि त्याचा काही एक संबंध नाही.

परंतु नीट विचार केला तर शंका येते की, अचानक विक्रमच्या अफेयरची बातमी आताच कशी येते? आणि तीदेखील जेव्हा त्याचा आगामी चित्रपट ‘लव्ह गेम्स’ प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. आता बातमीत खरंच काही तथ्य आहे की, फिल्म प्रोमोशनचा पब्लिसिटी स्टंट हे तोच जाणे!

Web Title: Vikram-Sushmita Affair?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.