VIDEO : कंदील बलोचच्या हत्येचे रहस्य उलगडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2016 11:44 IST2016-07-20T06:14:23+5:302016-07-20T11:44:23+5:30
गेल्या आठवड्यात पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोचची हत्या तिच्याच भावाने केल्याने एकच खळबळ उडाली होती.
.jpg)
VIDEO : कंदील बलोचच्या हत्येचे रहस्य उलगडले
विविध कारणांमुळे कंदीलची हत्या झाल्याचं म्हटलं जात आहे. त्यापैकी एक कारण म्हणजे म्युझिक व्हिडीओ. ७ जुलै रोजी कंदीलचा ‘बॅन’ हा वादग्रस्त व्हिडीओ यू ट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडीओ पाहिल्यानंतरच वासीमने कंदीलाचा खून केल्याचं समजतं.