VIDEO : ‘बिट पे बुटी...’ गाण्यावर उर्वशीचा जलवा !!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2016 13:41 IST2016-08-31T08:11:49+5:302016-08-31T13:41:49+5:30
'ए फ्लाईंग जाट' चित्रपटातील जॅकलिन फर्नांडिसवर चित्रीत झालेले 'बिट पे बुटी' हे गाणे इंटरनेटवर लोकप्रिय ठरत असून या गाण्यावर ...

VIDEO : ‘बिट पे बुटी...’ गाण्यावर उर्वशीचा जलवा !!!
' ;ए फ्लाईंग जाट' चित्रपटातील जॅकलिन फर्नांडिसवर चित्रीत झालेले 'बिट पे बुटी' हे गाणे इंटरनेटवर लोकप्रिय ठरत असून या गाण्यावर अनेक दिग्गज सेलिब्रेटींनी आपले व्हिडिओ बनविले आहेत. आता या गाण्याला सौंदर्यवती उर्वशी रौतेलाने मात्र वेगळीच कलाटणी दिली असून तिने अलिकडेच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यात ती 'बिट पे बुटी' या गाण्यावर शास्त्रीय नृत्य करताना दिसते. हा व्हिडिओ तुम्हाला दिलखूश करुन सोडतो.
Im extremely sry guys for the delay @iTIGERSHROFF@Asli_Jacqueline@remodsouza@Ekmainaurektu8 all the best !!! pic.twitter.com/kfthrnV6EX— Urvashi Rautela (@URautelaForever) August 28, 2016