VIDEO : ​आमिरच्या मुलासोबत अशी खेळते ऐश्वर्या राय बच्चन !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2016 12:33 IST2016-08-14T07:03:48+5:302016-08-14T12:33:48+5:30

ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या नुकतेच वीकेंड एन्जॉय करताना दिसले.  दोघेही एका पार्टीसाठी जात होते आणि तिथे त्यांना भेटला ...

VIDEO: Aishwarya Rai Bachchan playing with Aamir's son! | VIDEO : ​आमिरच्या मुलासोबत अशी खेळते ऐश्वर्या राय बच्चन !

VIDEO : ​आमिरच्या मुलासोबत अशी खेळते ऐश्वर्या राय बच्चन !


/>ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या नुकतेच वीकेंड एन्जॉय करताना दिसले.  दोघेही एका पार्टीसाठी जात होते आणि तिथे त्यांना भेटला आजाद राव खान, म्हणजेच आमिर खानचा मुलगा. ऐश्वर्या राय आणि आमिरने जरी सोबत काम केले नसेल मात्र दोघांच्या मुलांची केमिस्ट्री जबरदस्त आहे. आणि असे ऐकण्यात आहे की, काही दिवसांपूर्वी दोघेही एकमेकांना मिसदेखील करत होते. 
प्रसंग होता विद्या बालनच्या बहिणीच्या मुलाची बर्थ डे पार्टीचा, जिथे किरण राव आजाद सोबत पोहोचली होती आणि ऐश्वर्या राय आराध्य सोबत. मात्र असे वाटत होते की, आराध्या नव्हे तर ऐश्वर्या राय बच्चनच त्याची बेस्ट फे्रंड आहे. जर विश्वास नसेल तर पाहूया हा व्हीडियो....
 

#aishwaryarai at Birthday Bash of vidya Balan Sisters son

Web Title: VIDEO: Aishwarya Rai Bachchan playing with Aamir's son!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.