वरूणचा ‘करण-अर्जुन’ सेल्फी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2016 10:53 IST2016-04-10T17:46:32+5:302016-04-10T10:53:41+5:30
‘दिलवाले’ फेम वरूण धवनने त्याच्या चाहत्यांसाठी एक हटके फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तो करण जोहर आणि अर्जुन ...

वरूणचा ‘करण-अर्जुन’ सेल्फी!
अर्जुन, वरूण हे एकमेकांसोबत फारच उत्तम मुडमध्ये दिसत आहेत. तसेच स्टायलिश, कॅज्युअल अवतारात दिसत आहेत. करण जोहरने ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटाची शूटिंग संपवली आहे. यात ऐश्वर्या रॉय बच्चन आणि रणबीर कपूर हे मुख्य भूमिकेत दिसतील.
वरूणनेही अॅक्शन-ड्रामा आधारित ‘ढिशूम’ चित्रपटासाठी विशेष ट्रेनिंग घेतली आहे. अर्जुन याअगोदर ‘की अॅण्ड का’ मध्ये करिना कपूर खानसोबत दिसला होता.
With @karanjohar@arjunk26#karanarjunpic.twitter.com/iQaTp5I0Yj— Varun Dhawan (@Varun_dvn) April 9, 2016