वरूण म्हणतो,‘युवतींनी विकसित करावी युनिक स्टाईल’
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2016 22:12 IST2016-02-21T05:12:02+5:302016-02-20T22:12:02+5:30
एका कार्यक्रमात वरूण धवन स्टेजवर गेला असता गर्दीतून त्याने एका युवतीला स्टेजवर त्याच्यासोबत फोटो काढायला बोलवले. तेव्हा ती युवती ...

वरूण म्हणतो,‘युवतींनी विकसित करावी युनिक स्टाईल’
ए ा कार्यक्रमात वरूण धवन स्टेजवर गेला असता गर्दीतून त्याने एका युवतीला स्टेजवर त्याच्यासोबत फोटो काढायला बोलवले. तेव्हा ती युवती घाबरून वर गेलीच नाही. तिच्यात तेवढा आत्मविश्वासच नव्हता की, ती वर जाऊन त्याच्यासोबत फोटो काढावा. त्यामुळे त्याला वाटले की, ‘सध्याच्या जगात वावरत असणाºया युवतींनी अतिशय आत्मविश्वासपूर्ण जीवन जगले पाहिजे. त्यांनी त्यांची युनिक स्टाईल विकसित केली पाहिजे. ’ तो एफबीबी च्या कार्यक्रमासाठी गेला असता त्याने लिडींग युथ फॅशन ब्रँड साठी स्वत:ला प्रमोट केले होते. ‘वरूण स्टाईल बडी’ यात आत्मविश्वासू तरूण मुली सहभाग घेतील आणि त्याला जॉईन होतील, असे त्याने आवाहन केले.