​वरूण का म्हणतोय, आय डोन्ट केअर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2016 17:54 IST2016-08-20T12:08:08+5:302016-08-20T17:54:11+5:30

वरूण धवन सध्या ‘ड्रिम टीम टूर’च्या निमित्ताने अमेरिकेत आहे आणि धम्माल मस्ती करतोय. ‘ड्रिम टीम टूर’चा भाग असलेल्या वरूणचा ...

Varun says, I do not care !! | ​वरूण का म्हणतोय, आय डोन्ट केअर!!

​वरूण का म्हणतोय, आय डोन्ट केअर!!

ूण धवन सध्या ‘ड्रिम टीम टूर’च्या निमित्ताने अमेरिकेत आहे आणि धम्माल मस्ती करतोय. ‘ड्रिम टीम टूर’चा भाग असलेल्या वरूणचा नवा अवतार सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे. होय, वरूणने twitterवर त्याचा एक फोटो शेअर केला आहे. शिकागो येथे वरूणने बच्चेकंपनीसोबत एकदम हटके परफॉर्मन्स दिला. या परफॉर्मन्सनंतरचा हा फोटो आहे. “Blue hair I don’t care. These kids danced their hearts out tonight in Chicago. So much fun to watch #DreamTeam,”या कॅप्शनसह वरूणने पोस्ट केलेला हा फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.  या फोटोत वरूणचे केस निळ्या रंगाने रंगवलेले दिसत आहेत. आता वरूणचे हे निळे केस केवळ परफॉर्मन्ससाठी होते की काही दिवस याच नव्या अवतारात वरूण दिसणार आहे, हे आम्हाला ठाऊक नाही. पण मॅडनेस इज आॅल ओव्हर अ‍ॅण्ड वरूण कम्पलिटली एन्जॉर्इंग दी ड्रिम टीम टूर, एवढे मात्र आम्ही नक्की सांगू शकतो..
 

  

Web Title: Varun says, I do not care !!