वरूण म्हणाला,‘ ती क्रिपान नव्हे, अरेबियन डॅगर ’
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2016 15:29 IST2016-06-16T09:59:38+5:302016-06-16T15:29:38+5:30
‘ढिशूम’ चित्रपटात जॅकलीन फर्नांडिस हिने एका शॉर्ट ड्रेसवर शीख समाजाची क्रिपान घातली आहे. ‘सौ तराह के’ या गाण्यात ती ...

वरूण म्हणाला,‘ ती क्रिपान नव्हे, अरेबियन डॅगर ’
ढिशूम’ चित्रपटात जॅकलीन फर्नांडिस हिने एका शॉर्ट ड्रेसवर शीख समाजाची क्रिपान घातली आहे. ‘सौ तराह के’ या गाण्यात ती क्रिपान कंबरेला लावूनच नाचताना दिसते.
त्याला शीख समाजाने विरोध दर्शवला आहे. गुरूद्वारा मॅनेजमेंट कमिटीच्या जनरल सेक्रेटरींनी सेंसॉर बोर्डाचे चीफ पहलाज निहलानी यांना पत्र पाठवले आहे. साँग लाँचिंग इव्हेंटवेळी या वादाबद्दल वरूण म्हणाला,‘ ती क्रिपान नाही. आम्ही या गाण्याचे शूटींग मोरोक्को येथे केले आहे. ती अरेबियन डॅगर आहे. मी आणि माझा भाऊ पंजाबी आहोत त्यामुळे आम्ही स्वत:च अशा चुका करत नाहीत.