Urvashi Rautela gets mobbed by fans
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2016 15:38 IST2016-12-28T14:26:20+5:302016-12-29T15:38:44+5:30
एका डान्स स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी अभिनेत्री उर्वशी रौतेला आली होती. ती स्टेजवर येताच तिच्या फॅन्सने एकाच जल्लोष केला. हृतिक रोशनच्या ‘काबील’ या आगामी चित्रपटात ती एक आयटम नंबर करणार आहे. सारा जनामा या जुन्या हिंदी गाण्यांच्या रिमिक्सवर उर्वशी थिरकणार आहे.
Urvashi Rautela gets mobbed by fans
ए ा डान्स स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी अभिनेत्री उर्वशी रौतेला आली होती. ती स्टेजवर येताच तिच्या फॅन्सने एकाच जल्लोष केला. हृतिक रोशनच्या ‘काबील’ या आगामी चित्रपटात ती एक आयटम नंबर करणार आहे. सारा जनामा या जुन्या हिंदी गाण्यांच्या रिमिक्सवर उर्वशी थिरकणार आहे.
फॅन्ससोबत उर्वशी रौतेलाचा ही उत्साह यावेळी पाहण्यासारखा होता.
![]()
फॅन्ससोबत उर्वशी रौतेलाचा ही उत्साह यावेळी पाहण्यासारखा होता.