उर्मिला-मोहसीनचे फोटोज सोशल मिडीयावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 19:20 IST2016-05-24T13:50:32+5:302016-05-24T19:20:32+5:30

काही दिवसांपूर्वी लग्न झालेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि काश्मीरमधील उद्योजक मोहसीन अख्तरचे डेटवर असणारे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले ...

Urmila-Mohsin's photos on social media | उर्मिला-मोहसीनचे फोटोज सोशल मिडीयावर

उर्मिला-मोहसीनचे फोटोज सोशल मिडीयावर

ही दिवसांपूर्वी लग्न झालेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि काश्मीरमधील उद्योजक मोहसीन अख्तरचे डेटवर असणारे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये दोघेही खुश दिसत आहेत. ३ मार्च रोजी या दोघांचे लग्न झाले होते. त्यानंतर हे दोघे डेटवर आहेत. 

Web Title: Urmila-Mohsin's photos on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.