‘ढिशूम’ साठी वरूणचे पाण्याखाली ट्रेनिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2016 10:57 IST2016-04-01T17:57:00+5:302016-04-01T10:57:00+5:30
वरूण धवन सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘ढिशूम’ साठी शूटिंग करत असून तो पाण्याखाली जाऊन त्याला ट्रेनिंग देण्यात येत आहे. ...

‘ढिशूम’ साठी वरूणचे पाण्याखाली ट्रेनिंग
व ूण धवन सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘ढिशूम’ साठी शूटिंग करत असून तो पाण्याखाली जाऊन त्याला ट्रेनिंग देण्यात येत आहे. तसेच तो काही फाईट सिक्वेन्स क रतांनाही दिसणार आहे. पाण्याखालील ट्रेनिंग हा त्याच्यासाठी खरंतर अतिशय योग्य प्रकार असणार आहे त्याच्या भूमिकेपर्यंत पोहोचण्यासाठी.
अॅक्शन सीन्सला न्याय देण्यासाठी हे ट्रेनिंग त्याला मदतच करणार आहे. वरूणशिवाय यात जॉन अब्राहम, अक्षय खन्ना आणि जॅकलीन फर्नांडिस हे मुख्य भूमिकेत आहेत. रोहित धवन दिग्दर्शित चित्रपटातील गाणे प्रितम यांनी संगीतबद्ध केले आहे. वरूण सध्या बॉलीवूडमध्ये खुपच चर्चेत आहे.
‘दिलवाले’ मध्ये त्याने केलेला परफ ॉर्मन्स आणि त्याची सध्या असलेली डिमांड ही त्याच्या या चित्रपटासाठी महत्त्वपूर्ण आहे. एबीसीडी २ पासूनच त्याच्या करिअरने खुपच मोठी झेप घेतली. आजही त्याला ढिशूममध्ये त्यामुळेच मुख्य भूमिकेत घेण्यात आले आहे.
![varun dhawan]()